Navratri Special Day 1

आज पासून photos post करायला सुरूवात करताना background सांगते ,
Theme आहे अर्थात नऊ .

नाट्यातले नव रस तर आपल्याला माहितीच आहेत , त्याच प्रमाणे नऊ ही संख्या आणखी काय दर्षवते , तर नवग्रह . ह्या basic concept चा अभ्यास करताना लक्षात आलं की जसे नऊ रस आहेत तसेच न्रुत्याभ्यासात नवग्रह हस्त (hand gestures)ही आहेत. आणि ज्योतिष शास्त्र वाचताना त्यांच्यातले परस्पर संबंधांचे पुरावेही मिळाले . प्रत्येक ग्रहाचा स्वत:चा असा रस आणि रंग दिलेला आहे. त्याचंच प्रात्यक्षिक नवरस,नवग्रह , नवरंग असा प्रयत्न मांडते आहे.

अभिनय दर्पण (dance gestures , mirror of expression) या पुस्तकानुसार ग्रहांचा क्रम आहे.
1. सूर्य ग्रह – अद्भूत रस – पिवळा रंग

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम् I
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम् II १ II

One who looks like the Hibiscus flower, Son of Kashyapa, full of radiance,
Foe of darkness and the one who dispells all sins, I prostrate that Surya.

💃 Ambaree Deepak Rege
📷 Sugat
💄 Narendra Veer
💌 Vaibhav
👭 Jui

Leave a Comment

Start typing and press Enter to search