Navratri Special Day 2

काल पासून photos post करायला सुरूवात केलीच आहे , जे आजच पाहत आहेत त्यांच्यासाठी background सांगते ,  Theme आहे अर्थात नऊ.

नाट्यातले नव रस तर आपल्याला माहितीच आहेत , त्याच प्रमाणे नऊ ही संख्या आणखी काय दर्षवते , तर नवग्रह . ह्या basic concept चा अभ्यास करताना लक्षात आलं की जसे नऊ रस आहेत तसेच न्रुत्याभ्यासात नवग्रह हस्त (hand gestures)ही आहेत. आणि ज्योतिष शास्त्र वाचताना त्यांच्यातले परस्पर संबंधांचे पुरावेही मिळाले . प्रत्येक ग्रहाचा स्वत:चा असा रस आणि रंग दिलेला आहे. त्याचंच प्रात्यक्षिक नवरस,नवग्रह , नवरंग असा प्रयत्न मांडते आहे.

अभिनय दर्पण (dance gestures , mirror of expression) या पुस्तकानुसार ग्रहांचा क्रम आहे.
आजची दुसरी माळ
चन्द्र / सोम ग्रह – करूण रस – राखाडी रंग
Chandra – compassion – grey color

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम् I
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम् II २ II

The one who has the hue of curd and icebergs, one who emerges from the milky ocean, Chandra who adorns Shiva, I prostrate. that Chandra.

💃 Ambaree Deepak Rege
📷 Sugat
💄 Narendra Veer
💌 Vaibhav
👭 Jui

Leave a Comment

Start typing and press Enter to search